Thursday, May 2, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीन, डाळिंबाला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीन, डाळिंबाला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता | तालुका प्रतिनिधी

राहाता बाजार समितीत सोयाबीनला आज गुरुवारी जास्तीत जास्त 5166 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4150 रुपये, जास्तीत जास्त 5166 रुपये तर सरासरी 4800 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या 687 क्रेट्सची आवक झाली.

डाळिंब नंबर एकला 121 ते 165 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 120 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समिती चे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या