Monday, May 6, 2024
Homeनगरगुलाबी थंडी.. दाट धुके अन् दवबिंदू !

गुलाबी थंडी.. दाट धुके अन् दवबिंदू !

नगर शहरावर आज शनिवारी सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. वातावरणात गारवा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण नगरकरांनी आज अनुभवले..!

- Advertisment -

ताज्या बातम्या