नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील पुष्पोत्सव – २०२० या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन काल झाले. नाशिककरांनी पुष्पोत्सवास भरभरून प्रतिसाद दिला आहे . पुष्पोत्सव – २०२० निमित्त विविध फुलांचे आकर्षक व मनमोहक देखावे सदर करण्यात आले आहे .
- Advertisement -
पुष्पोत्सव – २०२० फोटो गॅॅलरी :-