Monday, May 6, 2024
HomeUncategorized'नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच'

‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच’

नाशिक । Nashik

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवनागी नाही. लॉकडाउनमुळे लोक घरात अडकून पडली असली तरीही बाहेर प्राणी आणि पक्षांचा मुक्त वावर रस्त्यावर दिसून येत आहे.

- Advertisement -

(सर्व फोटो : अभिषेक विभांडिक, देशदूत टाइम्स )

- Advertisment -

ताज्या बातम्या