Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत 5000 बेडचे साथरोग रुग्णालय

मुंबईत 5000 बेडचे साथरोग रुग्णालय

मुंबई |Mumbai – करोनासह साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत पाच हजार बेडचे जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय communicable disease hospital उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय मुलुंड येथे उभारण्यात येण्यात असून त्यासाठी लागणारा सर्व निधी मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या