भुसावळ – प्रतिनिधी – Bhusawal –
विभागातील भादली – जळगाव रेल्वे मार्गावर इंजीनियरिंग विभाग कडून किर्ती 422/5-7 मधे रेल पॅनल इंटर चेंजिंग अत्यावश्यक काम केले जात असल्यामुळे…
- Advertisement -
गेट क्र.149 ( लेव्हल क्रासिंग गेट ) हे दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहिल यांची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.