जळगाव : Jalgaon
जळगाव महानगर पालीका क्षेत्रातील ‘श्रीता’ महिला बचत गटाने कोरोनाच्या संकटाचा सामना करत अल्पावधीतच यशस्वी कार्य करून चांगली भरारी घेतली, याबाबतचा देशदूतने घेतलाला संवाद कट्टा या कार्यक्रमात ‘आम्ही’ या सदरात घेतलेला हा वृत्तांत (व्हीडीयो) बघा…