Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याबापरे ! देशात एका दिवसात आढळले ९० हजार रूग्ण

बापरे ! देशात एका दिवसात आढळले ९० हजार रूग्ण

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात तब्बल ९० हजाराच्या वर रूग्ण सापडले आहे. तर

- Advertisement -

गेल्या २४ तासात १०६५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार गेल्या २४ तासात ९० हजार ६३३ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ४१ लाख १३ हजार ८१२ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ३१ लाख ८० हजार ८६६ रूग्ण करोनामुक्त झाले असून ८ लाख ६२ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ७० हजार ६२६ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या