Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ करोना बळी

राज्यात आज ‘इतके’ करोना बळी

मुंबई –

राज्यात दिवसभरात 23,816 नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 13,906 रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान,

- Advertisement -

325 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा 9,67,349वर पोहोचला असून यांपैकी 6,86,426 रुग्ण बरे झाले आहेत. तर अद्याप राज्यात 2,52,734 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या