Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशमास्कचा वापर, पोली-कार्बन शीटच्या मागे खासदार

मास्कचा वापर, पोली-कार्बन शीटच्या मागे खासदार

भारत-चीन सुरु असलेल्या वादाच्या (India-China stand-off)पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन सुरु झाले. संसदेत मास्क परिधान करुन खासदार आलेत. प्रत्येक रांगेत पोली-कार्बन शीट लावण्यात आली होती.

संसदेत प्रश्नकाळ रद्द केल्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज आमचे सैनिक सीमेवर पाय घट्ट रो‌वून बसले आहेत. काही काळानंतर बर्फवृष्टी होईल. या परिस्थित संसदेतून एक सुरात सैनिकांना संदेश दिला गेला पाहिजे की संपूर्ण देश व सदन तुमच्यासोबत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या