Friday, May 3, 2024
HomeUncategorizedअधिक मासानिमित्त सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी

अधिक मासानिमित्त सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी

नाशिक । Nashik

तीन वर्षातून एकद्या येणार्‍या अधिक मासानिमित्त सराफा बाजार व भांडे बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. जावयाला सोन्या चांदीचे दागिने व वस्तू व तांब्याची भांडी वाण म्हणून भेट दिल्या जातात. या वस्तू खरेदीमुळे सराफा व भांडी बाजारात आर्थिक उलाढाल वाढली आहे. त्यामुळे या व्यवसायांना बूस्ट मिळाले असून दुकानदारांना आता नवरात्र व दिवाळीचे वेध लागले अाहे. करोना संकटामुळे आलेली मरगळ दूर झाली आहे.

- Advertisement -

व्हिडीओ प्रतिनिधी : कुंदन राजपूत

- Advertisment -

ताज्या बातम्या