Friday, May 3, 2024
HomeUncategorizedउत्सव नवरात्रीचा : उपवास आणि आरोग्याचा - भाग ३

उत्सव नवरात्रीचा : उपवास आणि आरोग्याचा – भाग ३

नाशिक | Nashik

नवरात्री दरम्यान अनेक महिला उपवास करीत असतात. या दिवसात काहीजण फक्त पाणी पिऊन उपवास करतात. तर काहीजण दिवसभर काही न खाता रात्री जेवण करतात. अशावेळी उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे नवरात्रीचे उपवास करताना ठराविक गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते. याविषयी आजच्या भागात वैद्य अश्विनी चाकूरकर यांच्याशी साधलेला संवाद…

- Advertisment -

ताज्या बातम्या