Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारटेंभा येथे तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

टेंभा येथे तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

सारंगखेडा – Sarangkheda – वार्ताहर :

टेंभे (ता.शहादा) येथील युवकाने दारूच्या नशेत घरातील

- Advertisement -

पंख्याच्या कडीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभा (ता.शहादा) येथील चंद्रकांत पाटील (वय 36) या युवकाने आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत घरात पंखा लावण्याच्या कडीला दोर बांधून गळफास घेवुन आत्हमत्या केली.

याबाबत प्रमोद पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास योगेश दाभाडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या