दिल्ली | Delhi
बिहार विधानसभा निवडणुकीसह (Bihar Assembly Elections) १० राज्यांमध्ये पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी सुरू झाली आहे.
- Advertisement -
मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. यामध्ये भाजपने (BJP) आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) भाजप २ जागेवर आघाडीवर आहे.