Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याबिहार निकालानंतर दिल्लीत नरेंद्र मोदींचा कार्यकर्त्यांशी संवाद; पाहा व्हिडिओ...

बिहार निकालानंतर दिल्लीत नरेंद्र मोदींचा कार्यकर्त्यांशी संवाद; पाहा व्हिडिओ…

नवी दिल्ली | प्रतिनिधी

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बाहेर करोना असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी याठिकाणी गर्दी केलेली दिसून आली.

- Advertisement -

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आतापर्यंत पक्षाची यशस्वी वाटचाल कथन केली. व्यासपिठावर गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

दिल्लीतील संपूर्ण कार्यक्रम पाहा इथे..

- Advertisment -

ताज्या बातम्या