श्रीगोंदा | तालुका प्रतिनिधी | Shrigonda
तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना येथील सहकार महर्षी स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखानाच्या
- Advertisement -
अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे मनमानी पध्दतीने काम करत असून संचालक मंडळाला विश्वसात न घेता काम करत असल्याचा आरोप करत विद्यमान उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले.