जामनेर – Jamner – प्रतिनिधी :
तालुक्यात 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून आज माघारीच्या दिवशी 632 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
- Advertisement -
1392 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 2024 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून यामध्ये मादणी, आंबिलहोळ, पिंपळगाव गोलाईत,मोराड यांचा समावेश आहे.