Thursday, May 2, 2024
Homeनाशिकश्रीराम मंदिर निधी संकलन अभियान सुरू

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान सुरू

नाशिकरोड । प्रतिनिधी

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. त्यासाठी निधी संकलन अभियानास येथील आनंदनगरमध्ये महाआरतीने प्रारंभ झाला.

- Advertisement -

यानिमित्ताने संघ परिवारातील सर्व संघटनांनी सायंकाळी एकत्र येत रांगोळी व दीपोत्सव साजरा केला. प्रभू श्रीरामांच्या जयघोषात उत्साहपूर्ण वातावरणात निधी संकलन करण्यात आले.

यावेळी मोहिनी कोशे, मार्गशीर्ष फाऊन्डेशनच्या अध्यक्षा सुजाता जोशी, संध्या फासे, दीपाली आठवले, सारिका मणचेकर, अर्चना भार्गव, सुनिता बागुल, सुकेशा क्षीरसागर, शिल्पा दातार, वृषाली पहाडे, सविता हरणे, सविता पाठक, माधुरी गर्गे, माया वरुडकर, वंदना पाठक आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या