Friday, May 3, 2024
HomeUncategorizedVideo : नाशिकमध्ये अशी होणार मतमोजणी..!

Video : नाशिकमध्ये अशी होणार मतमोजणी..!

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शुक्रवारी झाल्या. आता सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. प्रशासनाकडून त्यांची तयारी पुर्ण करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या मतमोजणी होणार आहे. तहसीलदार अनिल दौंड यांनी मतमोजणी कशी होणार यांची माहिती ‘देशदूत’ला दिली.

- Advertisement -

(व्हिडिओ स्टोरी : सतीश देवगिरे)

- Advertisment -

ताज्या बातम्या