Monday, May 6, 2024
Homeनगरविखे पाटलांना धक्का, लोणी खुर्दमध्ये सत्तांतर

विखे पाटलांना धक्का, लोणी खुर्दमध्ये सत्तांतर

राहाता | Rahata

माजी विरोधी पक्षनेते व भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जबर धक्का बसला आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली असून लोणी खुर्द मध्ये सत्तांतर झाले आहे. लोणी खुर्द मधील जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलचा १७ पैकी १३ जागा जिंकत विजय झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या