Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमुद्याची गोष्ट : आंदोलनात गांधींजींचाच मार्ग हवा?

मुद्याची गोष्ट : आंदोलनात गांधींजींचाच मार्ग हवा?

लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवणे, पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर नेणे, बॅरिकेड तोडणे असा प्रकार होण्याऐवजी शांततेत ट्रॅक्टर रॅली काढून लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजास सलामी दिली गेली असती तर या आंदोलनास सामन्यांची सहानभुती कायम राहिली असती. आतापर्यंत जे घडले नाही ते टाळता आले असते. या सर्वात दीर्घ आंदोलनास लागलेला काळ डाग टाळता आला असता. चला जाणून घेऊ या देशदूतचे सहायक संपादक जितेंद्र झंवर यांच्या मुद्याची गोष्टमध्ये…

- Advertisment -

ताज्या बातम्या