Friday, May 3, 2024
Homeजळगावएकनाथराव खडसे दुसर्‍यांना कोरोदा पॉझिटीव्ह

एकनाथराव खडसे दुसर्‍यांना कोरोदा पॉझिटीव्ह

जळगाव – Jalgaon

जिल्हा दौर्‍यावर असलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

- Advertisement -

यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याबाबत एकनाथराव खडसे यांनी ट्वीटवरुन माहिती दिली आहे. एकनाथ खडसेंना सौम्य लक्षणे असून ते घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या