Friday, May 3, 2024
HomeUncategorizedनेवासा शहरात सर्वदूर दाट धुक्याची चादर

नेवासा शहरात सर्वदूर दाट धुक्याची चादर

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

नेवासाकरांची पहाट आज दाट धुक्याने उजाडली. नेवासा शहरात सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरली. धुक्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या