Monday, May 6, 2024
Homeजळगावसावखेडा होळ गावानजीक ट्रकची बसला धडक

सावखेडा होळ गावानजीक ट्रकची बसला धडक

पारोळा Parola (प्रतिनिधी)

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा (National Highway No. Six) वरील सावखेडा होळ (Sawkheda Hol) गावानजीक असलेल्या इंद्रदेव महाराज मठाजवळ पारोळया कडून जळगाव कडे (Parola to Jalgaon) जाणारी ठाणे- मुक्ताईनगर (Thane- Muktainagar bus) (बस क्रमांक एम एच 13 सीयु 68 61) चालक अमृत प्रकाश अहिरे (निमगाव मालेगाव) याने गतिरोधक (deadlock) आल्याने ब्रेक मारल्याने (hitting the brakes) मागून येणारा ट्रक (क्रमांक जी जे 01 एफ टी 63 78) ने मागून जोरात धडक (back of the truck) दिल्याने बसमधील प्रवाशांना किरकोळ धक्का बसला. तर एसटी बसचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अमळनेर आगार व्यवस्थापक सी. एम. चौधरी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक आर. एस. पाटील, विवेक मोरे वाहतूक नियंत्रक, एस व्ही पाटील वाहतूक नियंत्रक पारोळा, वाहक रवींद्र सुकलाल मोरे चाळीसगाव यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे जाऊन अमृत प्रकाश अहिरे यांनी पारोळा पोलिसात ट्रक चालका विरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या