Thursday, May 14, 2026
Homeमनोरंजनअभिनेता अभिजित खांडेकेकर याने शेअर केले खास वाढदिवसाचे फोटो...

अभिनेता अभिजित खांडेकेकर याने शेअर केले खास वाढदिवसाचे फोटो…

मराठी मालिका “माझ्या नवऱ्याची बायको” चा प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडेकेकर abhijit khandekar याने नुकताच ३४ वा वाढदिवस साजरा केला.

त्याने त्याच्या घरातील वाढदिवस साजरा केल्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले आहे.

- Advertisement -

त्याच्या वाढदिवसा निमित्त अनेक मराठी कलाकारांनी त्याला सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा दिल्यात. त्यात श्रुती मराठे, नेहा पेंडसे, पुष्कर जोग या सारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे.

तसेच त्याची बायको अभिनेत्री श्रद्धा खांडेकर घरी साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो शेअर करत त्याने दोघांचा अप्रतिम फोटो देखील शेअर केला आहे. आणि खास आभार देखील मानले आहे.

त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “कधीकधी आपल्या प्रियकरा विषयी प्रेमाचे वर्णन करण्यासाठी शब्द शोधणे कठिण असते. वाढदिवस म्हणजे आपण मोठे होत आहोत याची केवळ आठवण नाही तर वाढदिवस म्हणजे आपल्या जवळच्या लोकांबद्दल असलेले प्रेम, आपुलकी आणि आदर याची देखील आठवण करून देतात. तसेच त्याने त्याला वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा साठी सर्वांचे आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

विधान

Vidhan Parishad New Members: सातव, जठार, नाईक, कोल्हे…विधान परिषदेच्या १० नवनिर्वाचित...

0
मुंबई | Mumbaiविधान परिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रज्ञा सातव अशा १० नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात...