Friday, May 3, 2024
Homeनगरझेडपीच्या ऑफलाईन सभेत प्रशासन धारेवर

झेडपीच्या ऑफलाईन सभेत प्रशासन धारेवर

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोना संसर्गाच्या महामारीमुळे दीड वर्षानंतर पहिल्यांदा आज (सोमवारी) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सभागृृहात पार पडली.

- Advertisement -

कोविड काळात मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचारी यांच्यावरुन झेडपी सभेत प्रशासनाला धारेवर धरव्यात आले. यावेळी सदस्य राजेश परजणे, हर्षदा काकडे आकमक होते. शिक्षक बँक, ग्रामसेवक सोसायटीचे फुकट वसुली कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या