Sunday, September 8, 2024
Homeनगरजिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आतूरतेने वाट पाहत असलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची यादीला विभागीय आयुक्तांकडून शनिवारी सायंकाळी मान्यता मिळाली आहे.

- Advertisement -

या पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये हरिबा लक्ष्मण चौधरी (जि.प. शाळा सावरकुटे, अकोला. वृषाली सुनील कडलग (जि.प. देशमुख मळा, संगमनेर), किरण वाल्मिक निंबाळकर, (जि.प. शाळा कारवाडी, कोपरगाव), कल्पना कौतिक बाविस्कर (जि.प. मालविय वाडी, श्रीरामपूर), विठ्ठल रघुनाथ काकडे (जि.प. गाढेवाडी, राहुरी), रविंद्र बाबासाहेब पागिरे, (जि.प. शाळा, सौंदाळा, नेवासा), भरत गोवर्धन कांडकर (नांदूर विहीरे, शेवगाव), तुकाराम तुळशीराम अडसूळ (जि.प. शाळा गितेवाडी, पाथर्डी), पांडूरंग लक्ष्मण मोहळकर (जि.प. शाळा पाडळी, जामखेड), उज्वला धनाजी गायकवाड (जि.प. शाळा तिखी, कर्जत), राजेंद्र विठ्ठल पोटे (जि.प. शाळा, अरणगाव, श्रीगोंदा), रामदास राघु नरसाळे (जि.प. शाळा पोखरकर झाप, पारनेर), ज्योती मारूती भोर, (जि.प. शाळा दत्तनगर, नगर).

कर्जत तालुक्यात भाजपचे आऊटगोईंग सुरूच

यासह केंद्र म्हणून शेवगाव तालुक्यातील शेख युसूफ नमदभाई यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या