Monday, March 31, 2025
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा अडचणीत, मुंबई पोलीस करणार कारवाई... कारण काय?

अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा अडचणीत, मुंबई पोलीस करणार कारवाई… कारण काय?

मुंबई | Mumbai

सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बाईकवरून शूटिंगला पोहोचल्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, हीच बाईक राईड आता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

- Advertisement -

काही नेटकऱ्यांनी या कलाकारांविरोधात वाहतूक नियम मोडल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत. आता याप्रकरणी मुंबई पोलीस अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हेल्मेटशिवाय बाईकवर प्रवास केल्या प्रकरणी अमिताभ बच्चन आणि अनुष्का यांच्यावर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत.

Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून केव्हा येणार? हवामान विभागाने दिली महत्वाची बातमी

सोमवारी शूटला पोहोचण्यासाठी अमिताभ यांनी एका फॅनकडून लिफ्ट घेतली. तर, अनुष्का शर्मा तिच्या बॉडीगार्डसोबत रस्त्यावर बाईक चालवताना दिसली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आणि व्हिडीओंमध्ये दोघांनी हेल्मेट घातलेले नाही. यामुळेच आता दोन्ही कलाकारांवर टीकेची झोड उठली आहे.

अनुष्का शर्मा ही जशी तिच्या अभियनासाठी प्रसिद्ध आहे तशीच ती तिच्या परखड स्वभावासाठी देखील ओळखली जाते. यापूर्वी तिला तिच्या परखड स्वभावामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील व्हावे लागले आहे.

महावितरणचा गलथान कारभार; बारा दिवसानंतरही मेंगाळ कुटुंबाला मदत मिळेना…

काल बिग बी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांना सेटवर पोहचायला उशीर झाला होता. आणि वाहतूक कोंडीमुळे ते लवकर पोहचू शकणार नव्हते. अशावेळी त्यांनी जे केले ते सोशल मीडियावर लाखो चाहत्यांनी पाहिले,

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...