Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक २०२४ : मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणूक २०२४ : मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर

माहीममधून अमित ठाकरे तर वरळीतून संदीप देशपांडे निवडणूक लढविणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढविणार आहेत.तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात जोरदार लढत होणार आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...