Wednesday, July 24, 2024
Homeदेश विदेशPUBG सह ११८ चीनी अ‍ॅप्सवर बंदी

PUBG सह ११८ चीनी अ‍ॅप्सवर बंदी

दिल्ली | Delhi

- Advertisement -

केंद्र सरकारने आणखी एक डिजिटल स्ट्राईक (Digital Strike) करत चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आता केंद्र सरकारने ११८ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या या अ‍ॅप्समध्ये PUBG या प्रसिद्ध गेमचा ही समावेश आहे. भारत आणी चीन यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने हा अ‍ॅप्स बंदीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ११८ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

लडाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात झालेल्या झटापटीनंतर सीमेवरील वातावरण खूपच तणावपूर्ण आहे. त्यानंतर आता भारत सरकारने ११८ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने बंदी घालताच हे सर्व ११८ अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरमधून काढण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या