Monday, June 9, 2025
Homeदेश विदेशभगतसिंह कोश्यारी आता "या" ही राज्याचे राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी आता “या” ही राज्याचे राज्यपाल

गोवा | Goa

- Advertisement -

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याने गोव्याचे राज्यपाल पद रिक्त झाले होते. श्री.कोश्यारी हे आता महाराष्ट्र व गोवा या दोन ही राज्याचे राज्यपाल असणार आहेत….

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवार दि.19 ऑगस्ट रोजी गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी श्री.कोश्यारी यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

स्वतः राज्यपालांनी ही माहिती ट्विट केली आहे.

गोव्याचे राज्यपाल म्हणून कोश्यारी यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व विधानसभा विरोधी पक्ष नेता दिगंबर कामत यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार? बड्या नेत्याने...

0
नाशिक | Nashik शिवसेना उबाठा गटाचे महानगरप्रमुख तथा ज्येष्ठ नेते विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या कन्येच्या नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...