Friday, May 3, 2024
Homeजळगावभाजपतर्फे महापौर पदासाठी भारती सोनवणे, प्रतिभा कापसे यांचे अर्ज

भाजपतर्फे महापौर पदासाठी भारती सोनवणे, प्रतिभा कापसे यांचे अर्ज

जळगाव – Jalgaon

महापौर पदासाठी भाजपतर्फे भारती सोनवणे आणि प्रतिभा कापसे यांचे तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे आणि मयूर कापसे यांचे आज अर्ज दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

महापौर, उपमहापौर पदासाठी उद्या दि.18 रोजी निवड होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान, महापौर पदासाठी शिवसेनेतर्फे जयश्री महाजन तर भाजपतर्फे भारती सोनवणे, प्रतिभा कापसे यांनी अर्ज दाखल केले आहे. उपमहापौर पदासाठी शिवसेनेतर्फे फुटीर नगरसेवक कुलभूषण पाटील तर भाजपतर्फे सुरेश सोनवणे, मयूर कापसे यांनी अर्ज दाखल केले आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक चुरशीची होणार असून या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या