Wednesday, October 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवलं; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना...

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवलं; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. अखेर या प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

अशोक खरात प्रकरणी वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आरोप झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : सायखिंडी फाटा येथे 152 किलो गांजा पकडला

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner ओडिशा राज्यातून पुण्याकडे विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 152.61 किलो गांजा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने सायखिंडी फाटा (ता. संगमनेर) येथे सोमवारी (दि.5) कारवाई...