Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

देवळा | प्रतिनिधी Deola

- Advertisement -

नाशिक-देवळा रस्त्याने भरधाव वेगात जाणार्‍या कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत झिरवाडे येथील दुचाकीस्वार ठार झाला. रामेश्वर फाट्याजवळ हा अपघात झाला.

देवळ्याकडे जाणार्‍या एम.एच.-१५-जी.डी.-११३३ या एरटिका कारने समोरून येणार्‍या एम.एच.-४१-के.-८२१३ या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत राहुल आप्पा माळी (२९) याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून तो मयत झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

याप्रकरणी आप्पा रामजी माळी (५५) यांनी देवळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सागर सदाशिव पवार (रा. म्हसरूळ, नाशिक) या कारचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे-शिंदे-थोरात एकत्र बसणार!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात...