धुळे शहर व ग्रामीण मतदारसंघात भाजप उमेदवारांनी आघाडी मिळविल्याने मतमोजणी केंद्राबाहेर धुळे भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.
धुळे ग्रामीण : फेरी 20 –
- कुणाल पाटील : 3693 मते, राम भदाणे : 5471 मते, एकूण मते, कुणाल पाटील : 73409 मते,
- – राघवेंद्र पाटील : 122329 मते
भाजपचे राघवेंद्र भदाणे 48920 मतांनी आघाडीवर
धुळे शहर मतदार संघ
भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल 16 व्या फेरी अखेर 23 हजार 672 मतांनी आघाडीवर, साक्री विधानसभा मतदारसंघात आ. मंजुळा गावित आघाडीवर, विजयाची घोषणा बाकी
शिरपूर मतदारसंघ- 21 व्या फेरी अखेर आमदार काशिराम दादा पावरा यांना 5449 मतांची आघाडी,एकूण 1,26,914 मतांची आघाडी
22 व्या फेरी अखेर आमदार काशिराम दादा पावरा यांना 7237 मतांची आघाडी, एकूण 1,34,151 मतांची आघाडी, 23 व्या फेरी अखेर आमदार काशिराम दादा पावरा यांना 5569 मतांची आघाडी, एकूण 1,39,720 मतांची आघाडी, 24 व्या फेरी अखेर आमदार काशिराम दादा पावरा यांना 5996 मतांची आघाडी, एकूण 1,45,716 मतांची आघाडी.