Thursday, May 2, 2024
Homeधुळेधुळे : करोना विषाणूमुळे 75 वर्षीय महिलेचा मृत्यू

धुळे : करोना विषाणूमुळे 75 वर्षीय महिलेचा मृत्यू

धुळे –

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल 75 वर्षीय महिलेचा दि.29 एप्रिल 2020 रोजी रात्री 11.45 वाजता मृत्यू झाला.

- Advertisement -

ही महिला कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह रुग्ण होती, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या