धुळे – प्रतिनिधी dhule
- Advertisement -
धुळे शहरात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज दि.१९ सप्टेंबर रोजी एक दिवसाची सुट्टी देण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्य) व प्राथमिक जिल्हा परिषद, धुळे यांनी जाहीर केले आहे.
Video धुळे देवपूर परिसर झाला जलमय ; जनजिवन विस्कळीतPhoto# धुळ्यात पाणीच पाणी ; पांझरा नदीसह नाल्यांना पूर