Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBreaking News : दिंडोरीत कार विहिरीत पडली; कार मध्ये शालेय विद्यार्थी ...

Breaking News : दिंडोरीत कार विहिरीत पडली; कार मध्ये शालेय विद्यार्थी असण्याची शक्यता; बचाव कार्य सुरु

दिंडोरीत शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत आज रात्री दहा वाजेच्या सुमारास एक कार पडली असून कार काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान कार मध्ये किती व्यक्ती होते अथवा कोण होते याबाबत काही माहिती मिळत नाही. पोलिस व स्थानिक नागरिक काम करीत आहेत क्रेन हायड्रा यांच्या मदतीने कार काढण्याचे काम सुरू आहे परंतु विहिरीत पाणी असल्याने आणि अंधारात दिसत नसल्याने तांत्रिक अडचणी येत आहे.

- Advertisement -

पुढील सविस्तर माहिती बचाव कार्य पूर्ण होताच आपणास देण्यात येईल…

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाचे कारण पुढे करत स्वतःचा अजेंडा राबवणे गैर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात...