Sunday, May 19, 2024
HomeजळगावBreaking News #जळगाव जिल्ह्यातील एका आमदाराची आमदारकी रद्द?

Breaking News #जळगाव जिल्ह्यातील एका आमदाराची आमदारकी रद्द?

जळगाव : jalgaon

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) एका आमदाराची आमदारकी (MLA Legislature) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्याचा (Canceled decision Information) निर्णय दिल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान याबाबत अधिकृत माहिती लवकरच देण्यात येईल . या माहिती मुळे जळगाव च्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे .

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील शिंदे सरकार ला मोठा धक्का असल्याची चर्चा सुरू आहे .

सविस्तर माहिती लवकरच….

- Advertisment -

ताज्या बातम्या