Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमCrime News : सख्या भावांवर चाकूने वार; रूग्णालयात उपचार सुरू

Crime News : सख्या भावांवर चाकूने वार; रूग्णालयात उपचार सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

समता नगर, केडगाव येथील एका कुटुंबात क्षुल्लक कारणावरून झालेल्या घरगुती वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. बायको व बहिणीच्या भांडणातून वाद वाढला आणि वडील, बहिण, मेहुणा आणि मेहुण्याचा भाऊ यांनी मिळून सख्या भावावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

सलमान गोरख चव्हाण (वय 20) व कोहिनूर गोरख चव्हाण असे जखमींचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सलमान चव्हाण यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर पणतास भोसले, संकेत पणतास भोसले, सोनाली पणतास भोसले, गोरख चव्हाण (सर्व रा. समतानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

शनिवारी (29 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सलमानची मुलगी आणि बहिणीची मुलगी यांच्यात भांडण झाले. या भांडणातून सलमानची बहिण सोनाली हिने मुलीला मारहाण केली. यावर सलमानची पत्नी सपना हिने आक्षेप घेतल्याने वाद वाढला.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...