Sunday, May 18, 2025
Homeदेश विदेशवर्षाअखेर कराेना लसीचे 40 लाख डोस

वर्षाअखेर कराेना लसीचे 40 लाख डोस

पुणे | Pune

- Advertisement -

करोना लसीबाबत आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या लसीचे डिसेंबरपर्यंत 30 ते 40 लाख डोस तयार होईल, असे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने याला दुजोरा दिला आहे. या संस्थेचे प्रमुख पूनावाला यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आहे.

“ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी लस तयार करण्यासाठी निवडलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.” असे पूनावाला यांनी म्हंटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Fire News : चारमिनारजवळ इमारतीला भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू,...

0
नवी दिल्ली | New Delhi हैदराबादमधील (Hyderabad) चारमिनारजवळ एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला...