Thursday, May 2, 2024
HomeनाशिकVideo : आयआरएस अधिकाऱ्याने साकारले भगवान शंकराचे रूप; त्र्यंबकच्या वसंतोत्सवाची सांगता

Video : आयआरएस अधिकाऱ्याने साकारले भगवान शंकराचे रूप; त्र्यंबकच्या वसंतोत्सवाची सांगता

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वरच्या बोहाड्याची (Bohada) उत्साहात सांगता झाली. त्र्यंबकचे पहिले आयएएस अधिकारी नाशिक विभागाचे इन्कम टॅक्स जॉईंट कमिशनर हर्षद आराधी (Harshad Aaradhi) यांनी येथील बोहा ड्यात भगवान शंकराचे (Lord Shiva) सोंग घेऊन नृत्य युद्भ केले…

- Advertisement -

भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. या वसंतोत्सवात (Vasantotsav) अशाप्रकारे एका वरिष्ठ अधिकार्‍याने नगरीची संस्कृती आणि कला जागवली आहे. युदध नृत्य वेळी डमरू वाजवून आपल्या आगमनाची ललकार त्यांनी दिली.

याबाबत बोलताना आराधी म्हणाले की, आमचे घराणे हे त्रंबकेश्वर मंदिराचे (Trimbakeshwar Temple) पूजक आहे. त्यामुळे भगवान शंकराचे रूप घेऊन सोंग सादर केले. दरम्यान, देवी मिरवणुकीने तीन दिवसीय बोहाड्याची (Bohada) सांगता झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या