Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChalisgaon Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

Chalisgaon Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

चाळीसगाव | प्रतिनिधी | Chalisgaon

तालुक्यातील हातगाव (Hatgaon) येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला (Wife) गळफास देवून तिचा खून (Murder) केल्यानतंर पतीनेही भितीपोटी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज (दि.०२) रोजी घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षा विजय चव्हाणके (३८) आणि विजय चव्हाणके(४५) असे मयतांची नावे आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात (Chalisgaon Rural Police Station) गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे हातगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...