Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री आज नाशकात

मुख्यमंत्री आज नाशकात

नाशिक। प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray )आज (दि.9) नाशिक दौर्यावर येत आहेत. त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ( Maharashtra Police Academy ) विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दुपारी दीड वाजता होणार आहे.

- Advertisement -

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार( Deputy Chief Minister Ajit Pawar ), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील( Home Minister Dilip Walse-Patil ), पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्य मंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पोलीस अकादमीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या