Friday, May 3, 2024
Homeजळगाववीजेच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू

वीजेच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू

खिरोदा, ता.रावेर-वार्ताहर raver

खिरोदा येथे दि.८ रोजी संध्याकाळी वादळाने धुमाकूळ घातला. यात मोठमोठी झाडे उन्मळून पडली. यात वीज तारा सुध्दा अनेक ठिकाणी तुटल्या. तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला. सदर घटना खिरोदा प्र.यावल (Yaval) या गावातील पाल रोड लगत नवीन बेघर वस्तीत घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या