Friday, June 13, 2025
Homeजळगावजिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला सद्भावना दिन

जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला सद्भावना दिन

जळगाव – jalgaon

- Advertisement -

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, तहसिलदार सुरेश थोरात, जितेंद्र कुंवर, पंकज लोखंडे, प्रशांत कुलकर्णी, नायब तहसिलदार सुनील समदाणे, अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बेशिस्त

Nashik News: बेशिस्त पार्किंग, अनधिकृत गाड्या, विक्रेत्यांमुळे शहराचा चेहरा बकाल; आ....

0
नाशिक | प्रतिनिधी शहरातील द्वारका, मुंबई नाका तसेच इतर प्रमुख चौक व रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नाशिक शहराचा चेहरा बकाल होत आहे. बेशिस्त पार्किंग, अनधिकृत...