Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आज ‘इतके’ नवे रुग्ण

महाराष्ट्रात आज ‘इतके’ नवे रुग्ण

मुंबई |Mumbai –

महाराष्ट्रात आज 7 हजार 690 रुग्ण बरे झाले तर

- Advertisement -

16 हजार 408 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.04 टक्के आहे. coronavirus patient in maharashtra

राज्यभरात आतापर्यंत एकूण 5 लाख 62 हजार 401 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 93 हजार 548 रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या