Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबईत आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

मुंबईत आज 10 हजार 30 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 31 रुग्णांचा मृत्यू झाला

- Advertisement -

आहे. त्यामुळे मुंबईतील करोना मृतांची संख्या 11 हजार 828 इतकी झाली आहे. आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 72 हजार 332 इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या