Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : देशात दैनंदिन रुग्ण संख्येत घट कायम, पण...

COVID19 : देशात दैनंदिन रुग्ण संख्येत घट कायम, पण…

दिल्ली | Delhi

मागच्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ३ लाखापेक्षा जास्त करोनाबाधित (corona update) आढळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.

- Advertisement -

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

भारतात करोनाच्या नव्या २ लाख ३५ हजार ५३२ रुग्णांची नोंद झाली (india New Corona Cases Increased) आहे. तर ८७१ जणांचा मृत्यू करोनाने झाला (India Corona Death) आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३ लाख ३५ हजार ९३९ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली (India Corona Recover) आहे.

PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

सध्या भारतात २० लाख ०४ हजार ३३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १३.३९ टक्क्यांवर आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात १६५ कोटीहुन अधिक लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे.

Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड

- Advertisment -

ताज्या बातम्या