Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : राज्यात गेल्या २४ तासात पाच पोलिसांचा मृत्यु

Covid19 : राज्यात गेल्या २४ तासात पाच पोलिसांचा मृत्यु

मुंबई । Mumbai

देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात गेल्या २४ तासात ६८ हजार ८९८ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली आहे.

- Advertisement -

देशातील करोनाबाधितांची संख्या 29 लाखांच्या पुढे !

तसेच गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 303 पोलिसांना करोनाची लागण असून, 5 पोलिसांचा मृत्यु झाला आहे. तर आतापर्यंत सुमारे 13 हजार 180 पोलिसांना करोनाची लागण झाली असून सध्या 2 हजार 389 पोलिसांवर राज्यात उपचार सुरु आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत 136 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या